Breking News
अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूकपुण्यात फरार गुंडाच्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझरबळीराजाला मोठा दिलासा; शेतीकामासाठी माती, मुरूमावरील रॉयल्टी रद्दराज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागूनाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी कराविषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

भारत (बीएच) मालिकेमध्ये नोंदणीकृत वाहनांचा कर भरा

भारत (बीएच) मालिकेमध्ये नोंदणीकृत वाहनांचा कर भरा

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी केले आवाहन

marathinews24.com

पुणे – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या २६ ऑगस्ट २०२१ रोजीच्या अधिसूचनेनुसार भारत (बीएच) मालिकेमध्ये नोंदणीकृत वाहनांचा कर वेळेत भरुन वाहन मालकांनी दंड टाळाव,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी केले आहे.

पुण्यात ऑनलाइन टास्कच्या आमिषाने दोघांची फसवणूक – सविस्तर बातमी  

भारत (बीएच) मालिकेमध्ये वाहने नोंदणीकृत करण्यासाठी दोन वर्षांसाठी घेतला जातो. तसेच वाहनांचा कर वैध असल्याच्या कालावधीचा शेवटचा दिवस पूर्ण झाल्याच्या ७ दिवसानंतर प्रतिदिन १०० रुपये इतका दंड आकारला आकारण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये भोसले यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×