Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

बसच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

लोहगाव भागात दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

हडपसरमधील वैदुवाडी परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव बसच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील वैदुवाडी परिसरात घडली. या प्रकरणी बसचालकाला अटक करण्यात आली.
राजा यल्लाप्पा लाकडे (वय ३०, रा. हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बसचालक अमालया अयप्पा किरयाल (वय ५८, रा. गंगानगर, शहापूर, कर्नाटक) याला अटक करण्यात आली. याबाबत पूजा यल्लाप्पा लाकडे (वय ५०, रा. हडपसर) यांनी वानवडी पोलिसांनी अटक केली.

सोमवार पेठेत भरदिवसा घरफोडी;३ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा लाकडे हे १९ जानेवारी रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्याने निघाले होते. हडपसर परिसरातील वैदुवाडी परिसरात भरधाव बसने रस्ता ओलांडणाऱ्या लाकडे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या लाकडे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×