Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

एमबीबीएस कॉलेजमध्ये ॲडमिशनची बतावणी; ८ लाखांना फसवले

एमबीबीएस कॉलेजमध्ये ॲडमिशनची बतावणी; ८ लाखांना फसवले

येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – एमबीबीएस कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतो म्हणत दोघांनी तरुणीची ८ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य कुमार उर्फ अरविंद आरोगोंडे (रा. तेलंगणा, हैद्राबाद) आणि कुसुम व्यंकट राव उर्फ के. व्ही. राव (रा. हैद्राबाद) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.

लक्ष्मीआईच्या यात्रेत महिलांचे सोन्याचे दागिने चोरले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंतरवाडी, हडपसर येथील २० वर्षीय तरुणीला दोघांनी एमबीबीएस कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतो असे सांगितले. तळेगाव दाभाडे येथील मेडिकल कॉलेजचे खोटे व बनावट प्रवेशपत्र देऊन ८ लाख १२ हजार रुपये उकळले. ही घटना ५ नोव्हेंबर २०२५ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत घडली. फिर्यादीत तरुणीने या दोन्ही आरोपींनी अशाच पद्धतीने अनेक पालक, विद्यार्थ्यांची ॲडमिशनच्या नावाखाली फसवणूक केल्याचे देखील म्हटले आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक बेरड करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×