Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या व्हॉट्सॲप चॅनेलचे उद्घाटन

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते उद्घाटन

marathinews24.com

पुणे – विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ‘डिव्हिजनल कमिशनर ऑफिस पुणे डिव्हिजन’ (divisional commissioner Office, Pune division) या व्हॉट्सॲप चॅनलचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन अपर आयुक्त तुषार ठोंबरे, सह आयुक्त अरुण आनंदकर, विकास गजरे, संजीव पलांडे, सहायक आयुक्त किर्ती नलावडे उपस्थित होते.

आरोग्यसेवेसाठी ‘दगडूशेठच्यावतीने आयसीयू – सविस्तर बातमी

राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १५० दिवसांचा कार्यालयीन सुधारणांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये विविध घटक समाविष्ट असून ई- गव्हर्नन्स या महत्त्वाच्या घटकाचाही यात समावेश आहे. ई-गव्हर्नन्सच्या अनुषंगाने कार्यालयांतर्गत तसेच नागरिकांनाही विभागीय आयुक्त कार्यालयातून राबविण्यात येणाऱ्या योजना, त्यासाठी देण्यात येणारा निधी, विविध विषयांची माहिती आदी या व्हॉट्सॲप ग्रुपवर देण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तालयातील कामकाज अधिक गतीमान करणे, पारदर्शकतेच्या माध्यमातून जनमानसात प्रशासनाची विश्वासार्हता वाढविणे बाबी चॅनेलच्या माध्यमातून साध्य होणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×