Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

मुख्याध्यापक पदासाठी अर्ज करण्याचे सैनिक कल्याण विभागाचे आवाहन

मुख्याध्यापक पदासाठी अर्ज करण्याचे सैनिक कल्याण विभागाचे आवाहन

कंत्राटी तत्वावर मुख्याध्यापक पदासाठी अर्ज

marathinews24.com

पुणे – दक्षिण मुख्यालयाअंतर्गत आशा शाळेकरीता कंत्राटी तत्वावर मुख्याध्यापक पदासाठी अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी २६ मे २०२५ अखेर अर्ज सादर करावेत. अर्जदार प्राधान्याने पदव्युत्तर पदवी, विशेष शिक्षणात पदवीधर आरसीआय नोंदणीकृत असावा. विशेष समावेशक शाळेचे , मुख्यध्यापक , विशेष शिक्षक म्हणून पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. नियुक्तीच्या तारखेला अर्जदाराचे वय ५५ वर्षांपेक्षा कमी असावे.

दृढ, समाधानी वैवाहिक आयुष्याची सुरुवात पारदर्शक संवादातून- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन – सविस्तर बातमी 

इच्छुक उमेदवारांनी साध्या कागदावर अनुभवाच्या तपशीलासहित बायोडाटा, अलीकडील पारपत्र आकाराचा फोटो, अनुभव प्रमाणपत्र, प्रशस्ताऐवजांच्या प्रती तसेच संबंधित तपशीलांसह ‘आशा स्कूल, पुणे येथील मुख्याध्यापक पदासाठी अर्ज’ असे लिहिलेल्या सीलबंद लिफाफ्यात नोंदणीकृत किंवा शीघ्रगती टपालाद्वारे (स्पीड पोस्ट) संचालक, आशा शाळा, ८ जिजामाता रोड मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र जवळ, पुणे-४११००१ या पत्त्यावर अर्ज सादर करावे. अर्जासोबत सर्व शैक्षणिक पात्रता, गुणपत्रिका, अनुभव, कामगिरी यांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
अधिक माहितीसाठी ७७७०००४५३८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल स. दै. हंगे (निवृत्त) यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×