Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू

लोहगाव भागात दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

येरवडा भागातील घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय सपकाळ (वय २१, रा. प्रतीकनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा आदित्य (वय २९) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कात्रज भागातील लाॅजमध्ये देहविक्रय – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सपकाळ हे ३ मे रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास गोल्फ क्लब रस्त्याने निघाले होते. येरवड्यातील टपाल।कार्यालयाजवळ भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दुचाकीस्वार सपकाळ यांना मदत न करता मोटार चालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या सपकाळ यांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक कुंदन सत्रे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×