Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

शरद पवारांची तब्येत बिघडली

शरद पवारांची तब्येत बिघडली

उपचारासाठी रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल होणार

marathinews24.com

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडली आहे. प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने शरद पवार हे उपचारासाठी पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल होणार आहेत. ३० मिनिटांत पवार रूबी हॉल क्लिनिकमध्ये पोहोचणार असून तिथे त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला सर्व पवार कुटुंबीय एकत्र होते. विधी पूर्ण झाल्यानंतर पवार यांना त्रास सुरू झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भारतीय संस्कृती जगभर प्रसिद्ध करण्यासाठी’ फॅशन वर्ल्ड टुर”चा पुण्यातून शुभारंभ – सविस्तर बातमी 

पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकचे ज्येष्ठ डॉक्टर डॉ. सायमन ग्रँट हे शरद पवार यांच्यावर उपचार करणार आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. खासदार शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहितीची प्रतीक्षा आहे. शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कार्डीयाक ॲम्ब्युलन्ससह त्यांना बारामतीहून पुण्याकडे खाजगी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात येत आहे. त्यांना कफ आणि खोकला सुरू झाला आहे. त्यामुळे श्वास घेण्याचा त्रास होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×