Breking News
जय गणेश पालकत्व योजना आदर्श व्यक्ती घडविणारी शाळाशिवराज्याभिषेक दिनी सोमेश्वरवाडीत रक्तदानाचा विक्रम; १२०३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागवैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वारपर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटलेगॅस देयकाच्या नावाखाली महिलेची अडीच लाखांची फसवणूकजागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साडेतीन हजाराहून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभागपुण्यात रेव्ह पार्टीवर गुन्‍हे शाखेचा छापा – आयोजकांसह 78 जणांवर गुन्‍हा दाखल‘पेन्शन कार्ड’च्या बतावणीने ज्येष्ठाची १६ लाखांची फसवणूकउत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहनमाजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या कुटुंबीयांचे डॉ. नीलम गोऱ्हेंकडून सांत्वन

सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सैनिक दरबार संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सैनिक दरबार’ आयोजित

marathinews24.com

पुणे- माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सैनिक दरबार’ आयोजित केला. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पोलीस उपआयुक्त (आर्थिक व सायबर) गुन्हे विवेक मासाळ, जिल्हा परिषदेचे सहायक विशेष अधिकारी बी. दरवडे, तहसिलदार (महसूल शाखा) उमाकांत कडनोर, निवृत्त कर्नल प्रमोद दहीतुले, इतर कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी व जिल्ह्यातील २५० हून अधिक वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, सेवारत, सेवानिवृत्त अधिकारी, सेवारत, माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी उपस्थित होते.

बी.एससी-एचएचए अभ्यासक्रमाकरीता ३१ मेअखेर अर्ज करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

सैनिक दरबारासाठी जिल्ह्यातून ९० अर्ज प्राप्त झाले होते. या सर्व अर्जावर जिल्हाधिकारी यांनी चर्चा करुन अर्जदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागाकडे आलेले अर्ज कार्यवाहीसाठी पाठवून त्यांचा अहवाल घेण्याबाबत आदेश दिले. तसेच पुढील सैनिक दरबार ३० जून २०२५ रोजी आयोजित करण्यात येईल तसेच आजच्या दरबारातील अर्जांवर केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल स. दै. हंगे (निवृत्त) यांनी उपस्थितांना सैनिक कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा व योजनांची माहिती दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×