Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

लोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात !

लोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात !

स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू

marathinews24.com

पुणे – जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारसायकलची समोरून येणाऱ्या भाजी व तरकारीची वाहतूक करणाऱ्या पिकअपला जोरात धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला.

चार कोटी खर्च केलेल्या ऍथलेटिक ट्रॅकवर स्टेपलर पिनांचा वापर – सविस्तर बातमी 

हा अपघात गुरुवारी दुपारी साडेचार वाजता झाला. सौरव सुखदेव वाघ (वय २४, रा. वाकसई चाळ, वाकसई, ता. मावळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या मोटारसायकल स्वाराचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर वाहतूक लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. अपघातातील जखमी मोटारसायकल स्वाराला उपचारासाठी तत्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाहतूक पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×