Breking News
नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

शेतकऱ्यांना दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल उपसभापतीनी मानले आभार

१,८५८ कोटींच्या मदतीने शेतकऱ्यांना दिलासा – शासनाच्या निर्णयाचे उपसभापतींनी केले कौतुक

marathinews24.com

मुंबई – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी वितरित केलेल्या १ हजार ८५८ कोटी ६७ लाखांच्या आर्थिक मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत. ही मदत म्हणजे केवळ आर्थिक सहाय्य नव्हे, तर शासनाने शेतकऱ्यांप्रती दाखवलेली संवेदनशीलता आणि बांधिलकीचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

शब्दसुरांच्या साथीने तीन भारतरत्नांना सांगीतिक अभिवादन – सविस्तर बातमी

शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीमुळे पीकहानी, दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ऐन दिवाळीपूर्वी दिलेल्या या मदतीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. डॉ. गोऱ्हे यांनी कृषी विभाग, वित्त विभाग आणि संबंधित सर्व अधिकार्‍यांचेही आभार मानले. त्या म्हणाल्या, “शेतकरी कल्याणाच्या दृष्टीने शासनाची अशीच सहृदय आणि सर्वसमावेशक भूमिका पुढेही कायम राहील, अशी अपेक्षा आहे.”

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×