Breking News
Shubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एकLullanagar Roof Collapse : पुण्यात पत्र्याचे आच्छादन कोसळून दोघे जखमीShirur Crime News : शिरुरमध्ये हाॅटेल चालकाचा गोळ्या झाडून खूनLohegaon Hostel Sealing : पुण्यातील लोहगावामधील ११ विनापरवाना हॉस्टेल सील

उकळी (पेन) येथे धम्मदेशना ध्यान शिबिर पूर्ण केलेल्या मान्यवरांचा समता फाउंडेशनतर्फे सत्कार

उकळी पेन येथे सत्कार समारंभाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला

समता फाउंडेशनतर्फे सुबोध उचित व अश्विनी उचित यांना शाल-श्रीफळ देऊन गौरव

marathinews24.com

वाशीम – दहा दिवसाचे धम्मदेशना ध्यान शिबिर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या मान्यवराचा सत्कार समारंभ समता फाउंडेशन च्या वतीने पार पाडण्यात आला. समाजामध्ये राहत असताना आपले आचरण शुद्ध असावे. आपल्यामुळे समाजाचे हित व्हावे. आपले चित्त शुद्ध असावे, या पद्धतीचे प्रशिक्षण घेऊन आपल्या येथील समता फाउंडेशनचे सचिव सुबोध मनोहर उचित तसेच त्यांची बहीण अश्विनी मनोहर उचित यांनी दहा दिवसाचे धम्मदेसना ध्यान शिबिर यशस्वीरित्या पूर्ण केले. त्याबद्दल समता फाउंडेशनचे उपाध्यक्ष कचरूजी भगत तसेच समता फाउंडेशनचे कोषाध्यक्ष किरण कुंडलिक भगत यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

पुण्यात शिवाजीनगर आणि पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याबाबत प्रशासनाचे मंथन – सविस्तर बातमी 

तसेच या घरामध्ये आई-वडील आदर्श संस्कार देतात तेच घर समोर जाते, याच घरामध्ये सामाजिक कार्याची भान असणारे सुबोध उचित यांचे वडील मनोहर नारायण उचित आणि आई लक्ष्मीबाई मनोहर उचित यांचा सुद्धा समता फाउंडेशन च्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता फाउंडेशन अध्यक्ष दिपक किशोर लबडे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ उपासिका कमलाबाई भगत, पुजाताई वाघमारे, मंगलाबाई कांबळे, गंगाबाई भगत सरस्वतीबाई भगत, यशोदाबाई लबडे, अनिता बाई पेशकलवाड, उज्वलाबाई इंगोले, द्वारकाबाई भालेराव, निर्मलाबाई इंगोले, मथुराबाई खडसे, शारदाबाई इंगोले अनिताबाई ठोके, शोभाबाई इंगोले, सुशीलाबाई इंगोले, जेष्ठ उपासक किसनराव भगत, संभाजी इंगोले, साहेबराव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन भगत, ग्रा.सदस्य प्रवीण इंगोले, भीमशाहीर जनार्धनजी इंगोले आकाश इंगोले,बापूराव भगत, किरण किसन भगत, संजय भगत रवी भगत, बुद्धभूषण कांबळे, अनिल भगत, कैलास भगत, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी सर्व मान्यवरांनी सुबोध उचित तसेच अश्विनी उचित या दोघांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×