Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुणे जिल्हा परिषदेच्या मतमोजणीसाठी कडक पोलीस बंदोबस्त

मतमोजणीसाठी कडक बंदोबस्त

marathinews24.com

पुणे – जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निकालानंतर जिल्ह्यात अनुचित घटना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला – सविस्तर बातमी

दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ११ पोलीस उपअधीक्षक, ४१ पोलीस निरीक्षक, १९३ सहायक निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दोन हजार ८०३ पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या बंदोबस्तास ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. अनुचित घटना घडल्यास रोखण्यासाठी शीघ्र कृती दल (रॅपिड ॲक्शन फोर्स) तैनात करण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×