Breking News
पुण्यातील पोलिस हवालदार गणेश जगतापला आंध्रप्रदेशातून अटकबाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’ संपन्नपुण्यात १५ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिला; स्वतःच कापली नाळराज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणारपरीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवातदिल्ली स्फोटचे पुणे कनेक्शनचा कॉल; तपासात सत्य वेगळेचवेश्या व्यवसायाचे रॅकेट चालविणारा दलालावर एमपीडीएची कारवाईधर्म, मानवता व स्वातंत्र्याचे प्रतीक श्री गुरु तेगबहादुर साहिब जी !जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते बारामती विधानसभा मतदार संघाकरिता प्रारूप मतदार यादी प्रसिद्धमहिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

दोघा तडीपार गुंडांना पकडले

तरुणीचा विवाह मोडणाऱ्या प्रियकराला अटक

पोलिसांनी सापळा लावून केली अटक

marathinews24.com

पुणे – शहरातून तडीपार करण्यात आल्यानंतर आदेशाचा भंग करणाऱ्या दोघा सराइतांना पोलिसांनी पकडले. गुलटेकडी, तसेच सिंहगड रस्ता परिसरात ही कारवाई करण्यात आली. गुलटेकडीतील इंदिरानगर वसाहतीत राहणारा सराइत कासम दस्तगीर शेख (वय ३५) याला पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार केल्यानंतर तो शहरात आला होता. सोमवारी (२९ डिसेंबर) दुपारी बाराच्या सुमारास तो इंदिरानगर वसाहतीतील किराणा माल दुकानाजवळ थांबला होता. याबाबतची माहिती स्वारगेट पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. पोलीस शिपाई फिरोज शेख यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोशल मीडियाद्वारे झालेल्या ओळखीतून युवतीवर बलात्कार – सविस्तर बातमी

सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसरात तडीपार केल्यानंतर शहरात आलेल्या गोपाळ चंद्रकांत सोनवणे (वय ३०, रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता) याला पोलिसांनी पकडले. सोनवणे याला शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार केल्यनंतर तो आदेशाचा भंग करुन शहरात आला होता. याबाबत पोलीस हवालदार कैलास लिम्हण यांनी सिंहगड रस्ता पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×