Breking News
Pune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडाGanesh Visarjan Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन सोहळ्याची रूपरेषा जाहीरCrop Damage Pune : शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणेKatkari Welfare Schemes : ‘लोकसंवाद-२०२६’मधून कातकरी बांधवांना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहितीपीएमपीएल बसप्रवासात ज्येष्ठ महिलेची बांगडी चोरीलापुण्यात गर्दीत महिलांचे दागिने लांबविलेPune MLC Election 2026 : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २३ ऑक्टोबरला

अनैतिक संबंधाच्या संशयातून महिलेला बेदम मारहाण

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

महिलांविरुद्ध गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एका महिलेला बेदम मारहाण करुन तिच्या चेहऱ्यावर ॲसिडसदृश द्रवपदार्थ ओतण्याची घटना एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात घडली. याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३२ वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वैमनस्यातून तरुणाचे अपहरण करुन केला खू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यानंतर ३० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शिवणे भागात तक्रारदार महिलेला आरोपी महिला आणि तिच्याबरोबर असलेल्या एका महिलेने अडवले. तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिला धक्का दिल्याने ती रस्त्यावर पडली. आरोपीने महिलेने रस्त्यात पडलेला दगड उचलून महिलेच्या चेहऱ्यावर मारला. त्यानंतर महिलेने बाटलीतून ॲसिडसदृश द्रवपदार्थ महिलेच्या चेहऱ्यावर ओतला. द्रवपदार्थ ओतल्याने महिलेचा चेहरा लालसर झाला. पोलीस उपनिरीक्षक लढी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×