Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

इमारतीवरून उडी मारत महिलेची आत्महत्या

सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

मध्यवर्ती भाऊ रंगारी मार्गावरील घटना

marathinews24.com

पुणे – शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या भाऊ रंगारी मार्गावरील पाच मजली रहिवासी इमारतीवरून महिलेने उडी मारून आत्महत्या केली. गुरुवारी (ता. २७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हरिहरेश्वर नावाच्या इमारतीत ही घटना घडली. मानसी भगवान गोपालघरे (वय २०, रा. पांडुरंग इमारत, बुधवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घारे यांचे लग्न झाले असून त्या मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आली आहे.

उमरटीतून १५ पिस्तुले आंदेकर टोळीने विकत घेतली – सविस्तर बातमी 

आत्महत्या ज्याठिकाणी घडली तो संपूर्ण परिसर अतिशय गजबजलेला असतो. तसेच घारे यांनी ज्या इमारतीवरून उडी मारली त्या इमारतीत स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी राहता आहेत. या घटनेमुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. उडी मारल्यानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले असता इमारतीखाली रक्ताच्या थारोळ्यात ही तरुणी पडल्याचे दिसून आले. त्यानंतर नागरिकांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. विश्रामबाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×