Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

महिलेला कमी गुंतवणूकीवरील नफा पडला ५२ लाखांना

महिलेला कमी गुंतवणूकीवरील नफा पडला ५२ लाखांना

सायबर चोरट्याकडून महिलेची फसवणूक

marathinews24.com

पुणे – कमी गुंतवणूकीवर जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला तब्बल ५२ लाख ७२ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३० जानेवारी ते २ एप्रिल २०२६ कालावधीत नर्‍हेत घडली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय महिलेने साबयर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नर्‍हेत राहायला असून, ३० जानेवारीला सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉटसअ‍ॅपद्वारे जाहिरात पाठवली होती. त्यामध्ये कमीत कमी गुंतवणूकीवर जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर सायबर चोरट्याने महिलेला लिंक पाठवून डाउनलोड करण्यास सांगितले. सुरूवातीला कमी गुंतवणूकीवर जादा नफा झाल्याचे दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांच्याकडून ५२ लाख ७२ हजार रूपये वर्ग करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×