Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

चतु:शृंगी पोलिसांनी एका दुचाकीस्वाराविरुद्ध केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गणेशखिंड रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एका दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुनीता संतोष अलकुंटे (वय ४०, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अलकुंटे यांचा मुलगा रोहित (वय २०) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भाजप उमेदवाराच्या मुलाला दारू वाहतूक करताना पकडले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता अलकुंटे माॅडेल काॅलनी भागात घरकाम करतात. त्या २१ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातून गणेशखिंड रस्त्याकडे निघाल्या होत्या. त्यावेळी भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×