Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

सोशल मीडियावर ओळखीतून महिलेवर बलात्कार

पुण्यातील चंदननगर भागात अल्पवयीन मुलींवर बलात्कार

नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी एकााविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रतीक रामचंद्र गाेगावले (रा. गोगलवाडी, ता. भोर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

मुद्रणालयातून तीन लाखांची यंत्र सामुग्री चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ४२ वर्षीय महिलेची आरोपीशी समाज माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर त्याने महिलेला व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून मित्राच्या खोलीवर बोलावले. त्याने महिलेशी अश्लील कृत्य केले. महिलेला जाळ्यात ओढून त्याने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर महिलेची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक जया सोनटक्के तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×