Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

बिबवेवाडीत महिलेची सोनसाखळी हिसकावली

पुण्यात दिवसाढवळ्या सोनसाखळी हिसकावल्या

दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील ४० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काँग्रेसचे नेते अभय छाजेड यांच्या मोटारीला पिंरगुट घाटात अपघात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४१ वर्षीय महिला बिबवेवाडीतील लोकेश सोसायटीत राहायला आहेत. रविवारी (१० मे) रात्री पावणेदहाच्या सुमारास त्या जेवण करुन मैत्रिणीसोबत शतपावली करण्यासाठी निघाल्या. लोकेश सोसायटीतील रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. पोलिसांनी साेसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×