Breking News
गाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचारकाम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

नऱ्हे पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अभिजित गाडे (वय २७, रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका पीडित तरुणीने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाघोली परिसरात संगणक अभियंता महिलेसह दोघींची आत्महत्या – सविस्तर बातमी

आरोपी आणि पीडित २४ वर्षीय तरुणीची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर आरोपीने तिला जाळ्यात ओढले. तिला चित्रपटात काम मिळवून देणार असल्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. चित्रपटात काम मिळवून न दिल्याने तरुणीने विचारणा केली. तेव्हा आरोपीने तरुणीची छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×