Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कोथरुडमध्ये वादातून युवकाला मारहाण

पोलिसांना माहिती दिल्याचा आरोप; तरुणावर शस्त्राने वार

टोळक्याविरुद्ध गु्न्हा

marathinews24.com

पुणे – वादातून टोळक्याने एका युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना कोथरूड भागात घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका युवकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिचारिकेशी अश्लील कृत्य प्रकरणी डाॅक्टरविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवक अल्पवयीन आहे. तक्रारदार युवकाचा एका मित्राशी वाद झाला होता. मित्राने त्याला शनिवारी (२९ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोथरूडमधील सुतारदरा परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर मित्र आणि साथीदारांनी युवकाला पट्ट्याने मारहाण केली. युवकाच्या डोक्यात एका आरोपीने गज मारला. मारहाणीत युवक जखमी झाले. या घटनेनंतर टोळके पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×