Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; चार जण जखमी

नगर रस्त्यावरील अपघात

marathinews24.com

पुणे – ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावर वडगाव शेरीत घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हरिबा बन्सीलाल भालेराव (वय २४, रा. एसआरए वसाहत, विमाननगर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रवीण गोकुळ नाईक (वय २९, रा. छत्रपती संभाजी चौक, भाजी मंडईजवळ, चंदननगर) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कात्रजमध्ये ओैषध दुकानाचे कुलूप तोडून रोकड चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार प्रवीण आणि त्याचा मित्र हरिबा हे रविवारी (८ फेब्रुवारी) दुपारी दोनच्या सुमारास नगर रस्त्यावरुन निघाले होते. वडगाव शेरी परिसरात सिग्नलपासून काही अंतरावर पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. दुचाकीवरील सहप्रवासी हरिबा चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार प्रवीण फेकला गेल्याने त्याला दुखापत झाली. अपघातात गंभीर जखमी जालेल्या हरिबा याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी ट्रॅक्टरचालक व्यंकटेश लोकेश राठोड (वय २८, रा. वडगाव शिंदे, लोहगाव रस्ता) याला ताब्यात घेतले असून, त्याला नोटीस बजाविण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×