Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

वाहनाच्या धडकेत तरूण ठार, खराडीतील घटना

सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यू

अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव वाहन चालकाने दिलेल्या धडकेत तरूणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ४ मार्चला सकाळी नउच्या सुमारास खराडीतील लेबरकॅम्प मुंढवा बायपास रोडवर घडली आहे. दिलीप सुकल हेमराम (वय २९ रा. लेबरकॅम्प, खराडी) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील सोमकिस्कु (वय ४२ रा. लेबरकॅम्प, खराडी) याने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार खराडी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तरुणाला शेअरमधील गुंतवणूक पडली १४ लाखांना – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीत लेबरकॅम्प असून, त्याठिकाणी दिलीप हेमराम कामाला होता. ४ मार्चला सकाळी नउच्या सुमारास तो रस्त्यावरून जात होता. त्यावेळी भरधाव अज्ञात वाहन चालकाने त्याला धडक दिली. त्यामुळे खाली पडून दिलीप गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजमधील वाहन क्रमांकानुसार आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×