Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

बीड जिल्ह्यात १४ एप्रिलला डीजेच्या मोठ्या आवाजावर बंदी

डीजेच्या मोठ्या आवाजावर बंदी

नियमांचे पालन करण्याचे एसपी नवनीत कॉवत यांचे आवाहन

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तयारीला वेग आला आहे. त्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून तगडा पोलीस बंदोबस्तही करण्यात येणार आहे. मात्र, बीडसह जिल्ह्यात डीजेच्या दणदणाटावर बंदी असणार आहे. जयंती साजरी करताना नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी केले आहे.

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या – सविस्तर बातमी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ देशात जयंती साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांनी आयुष्यात खुप मोठे कार्य केलेले आहे. त्यांचे हेच कार्य तळागाळापर्यंत पोहचविणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य तळागाळापर्यंत पोहचवून त्यांची जयंती बीडसह संपूर्ण जिल्हावासियांनी मोठ्या उत्साहात साजरी करावी, विशेष म्हणजे यावेळी सर्वांनी नियमांचेही पालन करावे, जेणे करून हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेमध्ये सर्वांना साजरा करता येईल, असे आवाहन पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×