Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

प्रीपेड टास्कचे आमिष पडले २० लाखांना

एमएनजीएल मीटर अपडेटच्या बहाण्याने जेष्ठाची साडेतीन लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरूद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – प्रीपेड टास्क पुर्ण करण्याच्या नादात अलंकार परिसरात राहणार्‍या ५२ वर्षीय व्यक्तीने तब्बल २० लाख १६ हजार रूपये गमावले आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना अवघ्या तीन दिवसांत गंडा घातला आहे. ही घटना ३ ते ६ डिसेंबर २०२५ मध्ये घडली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरूद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघोलीत घरातून पावणेतीन लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे अलंकार परिसरात राहायला असून, ३ डिसेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. वेगवेगळे प्रीपेड टास्क देउन ते पुर्ण करण्यासाठी पैसे पाठवण्यास भाग पाडले. अवघ्या तीन दिवसांत तक्रारदाराने तब्बल २० लाख १६ हजार रूपये संबंधितांच्या बँकखात्यात वर्ग केले. त्यानंतर मात्र त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×