Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

June 6, 2025

क्रेडाईकडून पारदर्शक व पथदर्शी काम व्हावे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे

क्रेडाईकडून पारदर्शक व पथदर्शी काम व्हावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘नो रीझन, ऑन द स्पॉट डिसीजन’ ही माझी कामाची पद्धत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे marathinews24.com पुणे – क्रेडाई – पुणे […]

चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामातील अडथळे दूर करणार -विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
मुंबई

चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामातील अडथळे दूर करणार -विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक marathinews24.com मुंबई – चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमी पासून

चारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून
गुन्हेगारी

उसण्या पैशांच्या वादातून महिलेचा गळा आवळून खून

सिंहगड रस्ता भागातील घटना पुणे – हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना धायरीतील रायकर मळा

पुणे

खरीप हंगामात युरियासोबतच अन्य खताचा वापर करा

कृषी विभागाचे आवाहन marathinews24.com बारामती – खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांनी पिकासाठी केवळ युरिया खत जास्त प्रमाणात वापरण्याऐवजी कृषी विद्यापीठाच्या

पुणे

Ajit Pawar : शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषद येथे आयोजित कार्यक्रमात पवार यांच्या हस्ते ‘शिवस्वराज्य’ गुढीचे पूजन marathinews24.com पुणे – Ajit Pawar : छत्रपती

भरदिवसा सराफाची दागिन्याची बॅग पळवली
गुन्हेगारी

दुचाकीच्या डिक्कीतून ऐवजाची केली चोरी

चोरलेल्या डेबीट कार्डद्वारे सव्वा दोन लाख रूपये काढले marathinews24.com पुणे – दुचाकीच्या डिक्कीतून मोबाइल, मेमरीकार्डसह पाकिट, डेबीट कार्डची चोरी करीत

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
गुन्हेगारी

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार

पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाक वस्तीजवळील अपघात marathinews24.com पुणे – भरधाव टेम्पो चालकाने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला आहे. हा

ओएलएक्सवर टेबल खरेदी करणे पडले पावणेपाच लाखाला
गुन्हेगारी

ईएमआयसाठी सादर केलेल्या कागदपत्रांचा गैरवापर

महिलेच्या नावावर कर्ज घेऊन ‘आयफोन, टॅबची’ खरेदी; कोथरूडमध्ये गुन्हा दाखल  marathinews24.com पुणे – हप्त्यावर मोबाईल खरेदी करताना महिलेने संबंधिताकडे दिलेल्या

गुन्हेगारी

कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली १० लाखांची फसवणूक

बनावट फायनान्स कंपन्यांच्या नावाखाली घातला गंडा marathinews24.com पुणे – बँकांकडून कर्ज न मिळाल्याने मित्राच्या शब्दांवर विश्वास ठेवून तरुणाने फायनान्स कंपनीकडून

विवाहाच्या आमिषाने फसवणूक; युवतीची आत्महत्या
गुन्हेगारी

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघाविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – पतीशी पटत नसल्याने माहेरी येऊन राहिलेल्या विवाहितेशी लग्न करण्यास नकार दिल्याने

error: Content is protected !!
Scroll to Top
×