Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

November 19, 2025

ताज्या घडामोडी

देवदासी व पारलिंगी माता-भगिनींसाठी दीपावली स्नेह मेळावा संपन्न

तृतीयपंथी नागरिकांसाठी शासकीय सेवा, योजना व नशामुक्ती जनजागृतीचा उपक्रम marathinews24.com पुणे – सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि चंदादेवी चारिटेबल ट्रस्ट, […]

ताज्या घडामोडी

भारतीय सशस्त्र सैन्यात अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

११ डिसेंबरपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन marathinews24.com पुणे – भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीस इच्छुक उमेदवारांसाठी सर्विस

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

एसटी प्रवासी महिलेचे अडीच लाखांचे दागिने चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना नगर रस्त्यावर

ताज्या घडामोडी

पुण्यात स्लॅब कोसळून दोन मजूर जखमी

ढोले पाटील रस्त्यावरील घटना marathinews24.com पुणे – हॉटेलच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना स्लॅब कोसळून दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना

पुणे

राष्ट्रनिर्मितीमध्ये जेबीएम समूहाचे मोलाचे योगदान – राज्यपाल आचार्य देवव्रत

६० देशांतर्गत व १७ परदेशी उद्योगांद्वारे हजारो युवकांना रोजगार marathinews24.com पुणे – जेबीएम समुहाने रोजगारनिर्मिती, तंत्रज्ञान, नवोपक्रम, स्वच्छ ऊर्जा, ऑटोमोबाईल

शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष माऊली जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड

शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष माऊली जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते उद्घाटन marathinews24.com पिंपरी – पिंपरी चिंचवड शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना पुणे जिल्हाध्यक्ष माऊली

कोथरूडमध्ये १७ वर्षीय मुलाच्या खुनाचा दोन तासांत छडा
गुन्हेगारी

पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड

बंडगार्डन पोलिसांनी मालधक्का परिसरात केली कारवाई marathinews24.com पुणे – शहरातील पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना धमकावून लूटमार करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला

व्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खून
ताज्या घडामोडी

महिलेचा खून करुन कचरापेटीत मृतदेह टाकला

येरवडा भागातील घटना  marathinews24.com पुणे – महिलेला दांडक्याने बेदम मारहाण करुन तिचा दोघांनी खून केल्याची घटना येरवडा भागात घडली. आरोपींनी

पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये चंदन चोरी
गुन्हेगारी

पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये चंदन चोरी

चोरट्यांविरुद्ध येरवडा पोलिसांनी केला गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – शहरातील आगाखान पॅलेसच्या आवारातून चंदनाची झाड कापून नेण्यात आल्याची घटना उघडकीस

राज्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी लाखावर अर्ज
मुंबई

राज्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी लाखावर अर्ज

नगराध्यक्ष पदासाठी ८ हजार ३३४ उमेदवारी अर्ज दाखल marathinews24.com मुंबई – राज्यातील २४६ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल

error: Content is protected !!
Scroll to Top
×