Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

February 21, 2026

मुंबई

महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचा वेल्स अभ्यास दौरा यशस्वी

आमदारांना विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी अभ्यास दौरा मार्गदर्शक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे; सहभागी सदस्यांना सर्टिफिकेटचे वितरण marathinews24.com मुंबई […]

ताज्या घडामोडी

‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषि क्षेत्राशी सांगड घालावी, राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन : माझी वसुंधरा हे ईश्वरीय कार्य marathinews24.com मुंबई –

पुणे

‘एआय समिट’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन

पुणे जिल्हा-शहर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन marathinews24.com पुणे – नवी दिल्ली येथे आयोजित एआय समिटमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या भारतीय

ताज्या घडामोडी

काेंढवा भागातील वाहतुकीत बदल; कौसरबागेत जड वाहनांना बंदी

रमजाननिमित्त कोंढवा भागात वाहतुकीत बदल marathinews24.com पुणे – रमजाननिमित्त कोंढवा भागातील वाहतूक व्यवस्थेत सायंकाळी पाच ते रात्री बारा वाजपर्यंत बदल

पुणे

हिंद-दी-चादर’कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंधी समाजाचे सहकार्य-सुरेश हेमनानी

३५० व्या शहीदी समागमानिमित्त राज्यभरातून सहभागाचे आवाहन marathinews24.com पुणे – श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी

ताज्या घडामोडी

राज्यातील महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन कौन्सिल लॅबची स्थापना

उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या उपस्थितीत इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित इनोव्हेट यू टेकॅथॉन ३.० चे उद्घाटन marathinews24.com पुणे

ताज्या घडामोडी

“हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी वर्षानिमित्त विशेष टपाल प्रेझेंटेशन पॅकचे पुण्यात प्रकाशन

पुणे महानगरपालिकेत महापौरांच्या हस्ते विशेष टपाल पॅकचे अनावरण marathinews24.com पुणे – गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त महाराष्ट्र

ताज्या घडामोडी

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी-महेश भागवत

राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात महेश भागवत यांची सूचना marathinews24.com पुणे – शासकीय साहित्य संमेलन होत आहे, त्याचा खूप

गुन्हेगारी

पुण्यात यल्लम्मा देवीचा मुकुट चोरणारा गजाआड

लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई marathinews24.com पुणे – शहरातील येरवडा परिसरातील यल्लम्मा देवीच्या मंदिरातून चांदीचा मुकुट चोरट्याला अवघ्या २४ तासात पोलिसांनी अटक

ताज्या घडामोडी

क्लासिक फियाटची वारी, महाबळेश्वरच्या वाटेवरी!

फियाट क्लासिक कार क्लब ऑफ इंडियातर्फे पुणे ते महाबळेश्वर रॅली; देखण्या गाड्यांनी वेधले लक्ष marathinews24.com पुणे – पिढ्यानपिढ्या जतन केलेली,

error: Content is protected !!
Scroll to Top
×