Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

March 10, 2026

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला
गुन्हेगारी

लोन ॲपच्या माध्यमातून तरुणाला धमकावून पैसे उकळले

मुंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – लोन ॲपच्या माध्यमातून तरुणाची बदनामी करण्याची धमकी देऊन चोरट्यांनी त्याच्याकडून पैसे उकळल्याची घटना […]

पुणे

पुणे जिल्हा परिषद आयोजित ‘मिनी सरस सावित्री जत्रा २०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

युगांडा सरकारच्या शिष्टमंडळाची जत्रेला भेट marathinews24.com पुणे – पुणे जिल्हा परिषद आयोजित “मिनी सरस सावित्री जत्रा २०२६” या जिल्हास्तरीय विक्री

गुन्हेगारी

पुण्यात रिक्षांची चोरी; व्यवसायही थाटला

सराईत चोरट्याला बेड्या, ६ रिक्षा जप्त marathinews24.com पुणे – सराईत चोरट्याने लढवलेल्या शक्कलमुळे पोलिसही अवाक झाले आहे. रिक्षांची चोरी केल्यानंतर

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

पिस्तुल बाळगणार्‍या तिघांवर गुन्हा दाखल

पिस्तूल, काडतुस, गाडी जप्त marathinews24.com पुणे – बेकायदेशिररित्या पिस्तुल बाळगणार्‍या तिघांवर फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे

जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने अडीच कोेटींची फसवणूक
गुन्हेगारी

चांदीची नाणी पाठवण्यास भाग पाडून ७ कोटींची फसवणूक

लष्कर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – गिफ्ट वस्तू पुरवठ्याच्या व्यवसायातून चांदीची नाणी पुरवूनही त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी

पेट्रोल पंपात भागीदारीच्या आमिषाने २ कोटी २९ लाखांची फसवणूक
गुन्हेगारी

नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक, टोळीला अटक

नोकरी लावण्याचे आमिष दाखवून उकळत होता पैसे marathinews24.com पुणे – वेगवेगळ्या कन्सलटंन्सीमार्फत तरुणांना नामांकित कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून

तरुणाला शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली १७ लाखांना
गुन्हेगारी

शेअरमध्ये गुंतवणूकीच्या बहाण्याने फसवणूक

तरूणाला १६ लाख ७० हजारांचा गंडा marathinews24.com पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर

सिंहगड रस्ता भागात भरदिवसा घरफोडी
गुन्हेगारी

लोहगावमध्ये घरफोडी, ७ लाखांचे दागिने चोरीला

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६ लाख ७५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

ताज्या घडामोडी

ससून रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत आगीची घटना

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात marathinews24.com पुणे – ससून रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत तळमजल्यावरील कक्षात आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन

error: Content is protected !!
Scroll to Top
×