Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

वडगाव पुलावर वाहनाच्या धडकेत एकजण ठार

लोहगाव भागात दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

अपघातानंतर वाहन चालक पसार

marathinews24.com

पुणे – भरधाव वाहन चालकाने दिलेल्या धडकेत ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ८ मार्चला रात्री पावणे अकराच्या सुमारास वडगाव पुलावर घडला आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या संबंधिताची ओळख पटली नसून, पोलिसांकडून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाचाही शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार कांतीलाल धोत्रे यांनी नर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शेअरमध्ये गुंतवणूकीच्या बहाण्याने फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव पुलावरून ८ मार्चला रात्री साडेदहाच्या सुमारास संबंधित व्यक्ती पायी जात होती. त्यावेळी अज्ञात वाहन चालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच नर्‍हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ससून रूग्णालयात दाखल केला आहे. दरम्यान, आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार वाहन चालकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×