Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

लोहगावमध्ये घरफोडी, ७ लाखांचे दागिने चोरीला

सिंहगड रस्ता भागात भरदिवसा घरफोडी

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६ लाख ७५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ लोहगावमधील श्रीराम व्हिला साईनाळा पार्क याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय तरूणाने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ससून रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत आगीची घटना – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लोहगावमधील श्रीराम व्हिला साईनाळा पार्कात राहायला आहेत. ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ त्यांचे घर बंद होते. त्याकाळात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून पावणेसात लाखांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर तक्रारदाराने नुकतीच पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक मनोज बुरूरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×