Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

April 15, 2026

पुणेकरांनो रस्त्यावरील बेवारस वाहने हलवा, अन्यथा वाहन जप्ती होणार
ताज्या घडामोडी

पुणेकरांनो रस्त्यावरील बेवारस वाहने हलवा, अन्यथा वाहन जप्ती होणार

वाहतूक विभागाचा निर्णय; २४ तासांचा दिला अल्टीमेटम marathinews24.com पुणे – नागरिकांनो तुम्ही जर अनेक दिवसांपासून रस्त्यावर एकाच ठिकाणे वाहने उभी […]

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील ६३९५ रूग्णांना ५५ कोटींची मदत
आरोग्य

पुणे जिल्ह्यात ३ हजार ८६१ रुग्णांना मदतीचा आधार; ३४ कोटी ५३ लाखांची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती marathinews24.com पुणे – शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू

बिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार
गुन्हेगारी

जुन्या भांडणातून टोळक्याने तरूणाचा केला खून

गोळीबार, कोयत्याने वार करीत चढविला हल्ला marathinews24.com पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरूणाच्या दिशेने गोळीबार करीत त्याच्यावर कोयत्याने वार

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

धनकवडीत घरातून लॅपटॉप, मोबाइल चोरीला

सहकानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – घराची खिडकी उघडी असल्याची संधी साधून चोरट्यांनी लॅपटॉपसह मोबाइल चोरून नेल्याची घटना

गुन्हेगारी

छळामुळे महिलेची पेट्रोल ओतून आत्महत्या

सासऱ्यासह दिराविरुद्ध गु्न्हा marathinews24.com पुणे – छळामुळे एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली
गुन्हेगारी

उत्तर प्रदेशातील व्यावसायिकाचे अपहरण

५० लाखांची खंडणी मागणारे अटकेत marathinews24.com पुणे – खडी क्रशर प्लॅन्टसाठी जागा दाखविण्याची बतावणी करुन उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचे ५०

मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचारकाम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार
गुन्हेगारी

पुण्यात मतिमंद महिलेवर बलात्कार

पर्वती पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा marathinews24.com पुणे – मतिमंद महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांकडून

पुण्यातील चंदननगर भागात अल्पवयीन मुलींवर बलात्कार
गुन्हेगारी

सोशल मीडियावर ओळखीतून महिलेवर बलात्कार

नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी

error: Content is protected !!
Scroll to Top
×