Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

पुण्यात मतिमंद महिलेवर बलात्कार

मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचारकाम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

पर्वती पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – मतिमंद महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पीडित महिलेच्या वहिनीने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी धीरज लोंढे (वय ३५, रा. साने गुरुजी शाळेजवळ, पर्वती पायथा, सिंहगड रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर ओळखीतून महिलेवर बलात्कार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३५ वर्षीय महिला मतिमंद आहे. ती शारिरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याची माहिती आरोपीला होती. मंगळवारी (१४ एप्रिल) सायंकाळी पाचच्या सुमारास आरोपीने महिलेला घरात धमकावून नेले. त्याने तिच्यावर बलात्कार केला. महिलेने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने तिला मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मिलिंद माेहिते यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×