Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

April 21, 2026

जुन्या पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर
ताज्या घडामोडी

जुन्या पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी रकारी कर्मचारी बेमुदत संपावर marathinews24.com पुणे – राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या […]

भांडणाच्या रागातून तरूणाचा केला खून
ताज्या घडामोडी

भांडणाच्या रागातून तरूणाचा केला खून

आरोपीला अटक, दोघे अल्पवयीन ताब्यात marathinews24.com पुणे – भांडणाच्या रागातून टोळक्याने तरूणाला बॅटम पट्टीने मारहाण करीत त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक

हॉटेलमधील सव्वा दोन लाखांची रोकड चोरीला
गुन्हेगारी

हॉटेलमधील सव्वा दोन लाखांची रोकड चोरीला

मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – हॉटेलच्या स्वयंपाक घराच्या मागच्या दरवाजाची लाकडी जाळी तोडून चोरट्यांनी २ लाख

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
ताज्या घडामोडी

गॅस सिलेंडर वाहतुकीवरून वाद; चालकाला धमकावून ‘पत्रकाराने मागितली ५ हजारांची खंडणी

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – गॅस सिलेंडर वाहतुकीदरम्यान कॅब चालकाला अडवून धमकावणे आणि स्वतःला पत्रकार तसेच राजकीय

हा तर ऋषितूल्य व्यक्तीमत्त्वाचा सन्मान-डॉ. पी. डी. पाटील
ताज्या घडामोडी

हा तर ऋषितूल्य व्यक्तीमत्त्वाचा सन्मान-डॉ. पी. डी. पाटील

आडकर फौंडेशनतर्फे दत्तात्रय अत्रे यांचा अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा marathinews24.com पुणे – सामाजिक कार्याबरोबरच ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून अनेक व्यक्तींना मार्गदर्शन

कारवाईच्या भीतीने ज्येष्ठ महिलेची ४३ लाखांची फस‌वणूक
गुन्हेगारी

कारवाईच्या भीतीने ज्येष्ठ महिलेची ४३ लाखांची फस‌वणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी सहकारनगर भागातील एका ज्येष्ठ महिलेची ४३ लाख रुपयांची

पेट्रोल पंपात भागीदारीच्या आमिषाने २ कोटी २९ लाखांची फसवणूक
गुन्हेगारी

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने ३३ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून सायबर

मधुमित्र मधुमक्षी पुरस्कारासाठी नामांकन अर्ज करण्याचे आवाहन
ताज्या घडामोडी

मधुमित्र मधुमक्षी पुरस्कारासाठी नामांकन अर्ज करण्याचे आवाहन

एक पुरस्कार महिला मधपालकांसाठी राखी marathinews24.com पुणे – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यावतीने सन २०२६ या वर्षाकरिता “मधुमित्र

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी

ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण, आरोग्यविषयक विविध योजनांच्या एकत्रिकरणासाठी वॉर रूम स्थापन marathinews24.com मुंबई – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात

खासगी विद्यापीठात चोरी प्रकरणी गुन्हा दाखल
गुन्हेगारी

पुण्यात सुरक्षा रक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

चोरट्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना पाषाण परिसरात घडली. या प्रकरणी

error: Content is protected !!
Scroll to Top
×