Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पार्टटाईम जॉबच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा

कोंढव्यात इराणी महिलेची पर्स चोरीला - अमेरिकन डॉलर, सोन्याची अंगठी लंपास

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पार्टटाईम जॉब मिळवून देण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल २३ लाख ७० हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना १७ ते २० नोव्हेंबर २०२५ कालावधीत कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी तरूणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणारा अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कोंढव्यात राहायला असून, १७ नोव्हेंबरला सायबर चोरट्यांनी तरूणाला पार्टटाईम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्याला लिंक पाठवून डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरूणाचा विश्वास संपादित केल्यानंतर त्याला चांगला परतावा मिळवून देण्याची बतावणी केली. त्यानंतर तरूणाने गुंतवणूकीला सुरूवात केली. जवळपास २३ लाख ७० हजार रूपये वर्ग केल्यानंतरही सायबर चोरट्यांनी त्याला आणखी रक्कम पाठवण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×