Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने ७ लाखांची फसवणूक

 ऑनलाइन टास्कच्या आमिषाने ३३ लाखांची फसवणूक

सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रेल्वेत नोकरीच्या आमिषाने ६ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाविरुद्द गु्न्हा दाखल केला. याप्रकरणी प्रशांत श्यामलाल तलरेजा (वय ३५, सध्या रा. फ्लेमिंगो सोसायटी, छत्रपती संभाजीनगर, मूळ रा. तलरेजानगर, जालना) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पाॅलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धनकवडी भागात राहायला आहेत. आरोपीशी त्यांची २०१८ मध्ये ओळख झाली होती. महिलेच्या पतीला रेल्वेत नोकरीचे आमिष आरोपीने दाखविले होते. महिलेकडून आरोपीने वेळोवेळी सहा लाख ९६ हजार रुपये घेतले. महिलेने नोकरीबाबत विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×