Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

व्यावसायिकाच्या फ्लॅटमधून ५ लाखांचे दागिने चोरीला

ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीला

कोंढवा भागातील घटना

marathinews24.com

पुणे – व्यावसायिकाच्या सदनिकेचे कुूलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, चांदीची नाणी असा चार लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना कोंढवा भागात घडली.याबाबत व्यावसायिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६२ वर्षीय तक्रारदार व्यावसायिक आणि कुटुंबीय हे कोंढवा भागातील स्वारंगी हाईट्स या सोसायटीत राहायला आहेत. २३ जून रोजी मध्यरात्री चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाटातून सोन्याचे दागिने, चांदीची नाणी असा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक विट तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×