Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

पुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीला

म्हात्रे पूल येथील ओपन जिम कामासंदर्भात समाज माध्यमावर प्रसारित माहिती तथ्यहीन

कंत्राटी कर्मचाऱ्याने कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरून नेल्याचा प्रकार

marathinews24.com

पुणे – महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची महत्त्वाची हार्ड डिस्क कंत्राटी कर्मचाऱ्याने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलस्‍टार कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा कंत्राटी कर्मचारी यासीन अन्सारी याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

प्रदिप प्रभाकर रसाळ (वय ५८, रा. हिंगणे खुर्द, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २५ मे रोजी सकाळी आठ ते पावणेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पुणे महानगरपालिकेच्या सर्व्हर रूममध्ये काम करणाऱ्या आरोपी यासीन अन्सारी याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कार्यालयातील युएसबी रीमोट कॉम्प्युटरची नऊ हजार रुपये किमतीची हार्ड डिस्क चोरून नेली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×