Breking News
बाह्यवळण मार्गावर तरुणाला धमकावून रोकड लुटलीबँकेत गोंधळ घालून व्यवस्थापकाला शिवीगाळटोळक्याकडून पोलीस शिपायाला धक्काबुक्कीओैषध विक्री दुकानातील कर्मचाऱ्याकडून १० लाखांचा अपहारडाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक बदलमुख्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम यांचे निवडणूक अधिकाऱ्यांना मार्गदर्शनछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभश्री महागणपती मंदिर, रांजणगाव जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंदएआयच्या साहाय्याने शेतीला नवी दिशा; सध्या प्रयोगशील आणि आधुनिक शेतीची गरजकीड व्यवस्थापनावर डिजिटल शेतीशाळेचे आयोजन

स्वातंत्र्यदिनाचा 78 वा वर्धापन दिन समारंभ 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनाचा 78 वा वर्धापन दिन समारंभ 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण

सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

marathinews24.com

पुणे – भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 78 वा वर्धापन दिन शुक्रवार दि. 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे सकाळी 9.05 वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे.

राज्यस्तरीय रेड रन मिनी मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे यश – सविस्तर बातमी 

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 7.30 वाजता आणि शनिवार वाडा येथे सकाळी 8 वा. ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर तसेच ऐतिहासिक महत्वाच्या गड किल्ल्यांवर राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात गडकिल्ले शनिवारवाडा सोबतच विविध ठिकाणी ध्वजारोहण समारंभाचे आयोजन

जिल्ह्यात तहसीलदार हवेली, जुन्नर, पुरंदर, वेल्हे, भोर, मावळ कार्यालयाच्यायांच्यावतीने आपआपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या तोरणा, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, तिकोणा, लोहगड ऐतिहासिक किल्ले, शनिवारवाडा सोबतच विविध ठिकाणी ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×