Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

घनश्याम हाके यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

आरक्षणाला विरोध करत आमदार, मंत्र्यांना केली शिवीगाळ

marathinews24.com

पुणे – धनगर अणि बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केल्यानंतर आदिवासी नेत्यांना जातीवाचक शिवीगाळ केली आहे. अश्लिल भाषेत बोलले गेले. याप्रकरणी शिवीगाळ करणारे धनगर समाज युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष धनश्याम बापु हाके यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अखिल भारती अदिवासी महासंघाचे तुकाराम बेलव्या वळवी ( वय ४४ रा. मोठी राजमोही, ता. अक्कलकुमा, जि. नंदुरबार) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील सराईत चोर पक्याला बेड्या, ४ मोबाइल जप्त – सविस्तर बातमी

अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार तसेच अखिल भातरी अदिवासाी महासंघाचे अध्यक्ष आमश्या पाडवी यांनी दि. १३ सप्टेंबर रोजी नंदुरबार येथे धनगर व बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातुन आरक्षण दिलया आम्ही आदिवासी समाजासाठी सरकारमधून बाहेर पडु अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. त्याववर दि.१४ सप्टेंबर आणि १५ सप्टेंबरला हाके यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आमदार आमश्या पाडवी, आमदार तसेच मंत्री नरहीरी झिरवळ, माजी आदिवासी विकास मंत्री वसंत पुरके यांना जातीवाचक शिवीगाळ करून आरोपींनी जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×