Breking News
पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकपुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळतीपर्वती गावात दोघांवर शस्त्राने वारखाण्याच्या पानात भांगमिश्रीत नशेच्या गोळ्यांचा वापरड्रग मुक्त पुणे जनजागृती अभियानाचा शुभारंभजिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी 

शासनमान्य ग्रंथांच्या यादीसाठी २०२४ मध्ये प्रकाशित ग्रंथ पाठविण्याबाबत आवाहन

१५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पाठविणे आवश्यक

marathinews24.com

पुणे – राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना मार्गदर्शक ठरावी म्हणून दरवर्षी ग्रंथालय संचालनालयामार्फत ग्रंथ निवड समितीच्या शिफारशीवर आधारित “शासनमान्य ग्रंथांची यादी” प्रकाशित करण्यात येते.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम – सविस्तर बातमी

सन २०२४ या कॅलेंडर वर्षात (दि. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४) मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांचा शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश होण्यासाठी संबंधित ग्रंथकार, प्रकाशक यांनी प्रत्येकी एक प्रत विनामूल्य ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई – ४०० ००१ या पत्त्यावर दि. १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. प्रकाशित झालेले ग्रंथ यापूर्वीच संचालनालयास पाठविले असल्यास त्यांची पुन्हा प्रत पाठविण्याची आवश्यकता नाही. असे अशोक गाडेकर ग्रंथालय संचालक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×