Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

दसऱ्यानिमित्त खरेदीसाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरीला

पुण्यातील शनिवारवाडा आवारात नमाज पठण भोवले, गुन्हा दाखल

मंडईतील घटना

marathinews24.com

पुणे – दसऱ्यानिमित्त खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना महात्मा फुले मंडई परिसरात घडली.
महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात वेगवेगळ्या अपघातात दाेन महिलांसह तिघांचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला शिवाजीनगर गावठाण भागात राहायला आहेत. त्या दसऱ्यानिमित्त महात्मा फुले मंडई परिसरात बुधवारी (१ ऑक्टोबर) दुपारी दीडच्या सुमारास खरेदीसाठी आल्या हाेत्या. हुतात्मा बाबू गेणू चौकात त्या फुले खरेदी करत होत्या. त्या वेळी तेथे गर्दी होती. गर्दीत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र लांबविले. मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस कर्मचारी गोंजारी तपास करत आहेत.

नवरात्रोत्सवात महिलांकडील दागिने लांबविण्याच्या घटना वाढल्या. खराडी, वडगाव शेरी, बालेवाडी भागात महिलांकडील दागिने हिसाकावून नेण्याच्या घटना नुकतीच घडली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×