Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

मिठाई दुकानाचे शटर उचकटले, ३५ हजारांची रोकड चोरीला

महापालिका भवन, कल्याणीनगरमध्ये मोबाइल हिसकाविला

शिवाजीनगर परिसरातील मूळचंद मिठाईवाले दुकानात घडली घटना 

marathinews24.com

पुणे – मिठाई दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ३५ हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना ३ ते ४ ऑक्टोबरला शिवाजीनगर परिसरातील दीप बंगला चौकात असलेल्या मूळचंद मिठाईवाले दुकानात घडली आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय दुकानदाराने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर धमकीचे स्टेट्स अपलोड करणे भोवले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मिठाई दुकानाचे मालक असून, शिवाजीनगरमधील दीप बंगला चौकात दुकान आहे. ३ ते ४ ऑक्टोबरला मिठाई विक्रीचे दुकान बंद असताना चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील ३५ हजारांची रोकड चोरून नेली. दुसऱ्या दिवशी तक्रारदार यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसुन आले. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलीस अंमलदार चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×