Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

टास्क पुर्ण करण्याच्या आमिषाने तरूणाला ६ लाखांचा गंडा

विवाह निमंत्रण पत्रिका उघडणे महागात

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – प्रीपेड टास्क पुर्ण करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरूणाला ऑनलाईनरित्या तब्बल ६ लाख ३८ हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना २४ जून ते १ जुलै कालावधीत येरवड्यात घडली आहे. याप्रकरणी २४ वर्षीय तरूणाने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हा येरवड्यात राहायला असून, २४ जूनला सायबर चोरट्याने त्याला संपर्क केला. व्हॉटसअ‍ॅपवर लिंक पाठवून देत प्रीपेड टास्क पुर्ण करण्याचे काम दिले. टास्क पुर्ण केल्यास अतिरिक्त कमाईचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाला जाळ्यात अडकविले. अवघ्या आठवड्यातच सायबर चोरट्यांनी तरूणाकडून तब्बल ६ लाख ३८ हजार रूपये वर्ग करून घेतले. मात्र, त्याला कोणताही परतावा न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजय ठाकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×