Breking News
आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त शासकीय रुग्णालयात जनजागृतीपर उपक्रमPune Ganesh Visarjan : पुण्यात १० हजार पोलिसांचा फौजफाटा, गर्दीच्या नियोजनाला विशेष प्राधान्य- पोलीस आयुक्त अमितेश कुमारVishrantwadi Theft : महापालिकेच्या व्यायाम शाळेतून साहित्य चोरीRTO Cyber Fraud : ‘आरटीओ’च्या नावे बनावट चलन पाठवून ३ लाखांची फसवणूकTraffic Rules Pune : वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी सहकार्य करा- रवींद्र आहेररावPurandar Airport Project : पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा;उच्च न्यायालयाने याचिका फेटाळलीबळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली

पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीसाठीचे आरक्षण जाहीर

पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीसाठीचे आरक्षण जाहीर

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सोडत जाहीर

marathinews24.com

पुणे – जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रक्रिया पूर्ण करुन जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. चारुशीला देशमुख मोहिते, तहसीलदार जगदीश निंबाळकर, राहूल सारंग, जि. प. प्राथमिक शाळा लोणीकंदचे शिक्षक व विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

खादीच्या स्वदेशी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद – सविस्तर बातमी

पंचायत समितीनिहाय जाहीर केलेल्या आरक्षणाबाबतचा तपशील

इंदापूर पंचायत समिती-अनुसूचित जाती, जुन्नर-अनुसूचित जमाती महिला, दौंड आणि पुरंदर-नागरिकांचा मागासवर्ग, शिरुर आणि मावळ-नागरिकांचा मागासवर्ग महिला, वेल्हे, मुळशी, भोर आणि खेड- सर्वसाधारण महिला, हवेली, बारामती आणि आंबेगाव- सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण जाहीर लेले आहे. जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. हे आरक्षण सभापती पदाकरिता सोडत अडीच वर्ष कालावधीकरिता असणार आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×