Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

घरात चोरी करणार्‍या केअर टेकरला अटक

घरात चोरी करणार्‍या केअर टेकरला अटक

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घरातील कपाटातून ५२ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेणार्‍या केअर टेकरला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जुलै ते ९ ऑक्टोबर कालावधीत विमानगरमधील रोहिन मिथिला याठिकाणी झाली होती. गणेश उत्तम गायकवाड (वय ३९ रा. हिंगणे मळा, हडपसर) असे अटक केलेल्या केअर टेकरचे नाव आहे. याप्रकरणी तरूणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

येवलेवाडीत गोदामातून १ लाखांचे साहित्य चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कुटूंबियासह विमानगरमधील रोहिन मिथिला याठिकाणी राहायला आहेत. जुलै ते ऑक्टोबर कालावधीत त्यांच्याकडे गणेश गायकवाड हा केअर टेकर कामाला होता. दरम्यानच्या कालावधीत त्याने घरातील कपाटातून ५२ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा ३ लाख १२ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×