Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र लांबवले

पुण्यात महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरांनी लांबवले. ही घटना साठे कॉलनी परिसरात शनिवारी (दि. १८) सकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल लॉक उघडून २७ लाखांचे दागिने लांबवले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठेतील ६४ वर्षीय महिला मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. तपाडीया बंगला, साठे कॉलनी येथे त्या आल्या असता पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्याकडे पत्ता विचारण्याचा बहाणा करत गळ्यातील १ लाख ९० हजारांचे मंगळसूत्र व सोन्याची चैन जबरदस्तीने ओढून पळ काढला. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कुदळे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×