Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

गुलटेकडीतील उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा मृत्यू

गुलटेकडीतील उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा मृत्यू

स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – उड्डाणपुलावर दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुलटेकडीत घडली. गेल्या १५ दिवसात गुलटेकडीतील उड्डाणपुलावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. गोरक्षनाथ नानासाहेब अरगडे (वय ४०, रा. पद्मावती) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

तुळशीबागेत महिलेच्या पिशवीतून रोकड चोरीला – सविस्तर बातमी 

दुचाकीस्वाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अरगडे हे १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गुलटेकडीतील उड्डाणपुलावरुन निघाले होते. त्यावेळी भरधाव दुचाकीने दुचाकीस्वार अरगडे यांना धडक दिली. अरगडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×