Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

लोणी काळभोर भागात घरफोडी

३ लाखांचा ऐवज लंपास

marathinews24.com

पुणे –  लोणी काळभोर भागातील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख सहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली.याबाबत एकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंड नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनमधील उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि कुटुंबीय लोणी काळभोरमधील बाजारमळा परिसरात राहायला आहेत. दिवाळीनिमित्त तक्रारदार आणि कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील तीन लाख सहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. सहायक पोलीस निरीक्षक बोराटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×