Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

डॉ. पूनम शहा यांच्या वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन

फेदरअन्‌टेल” प्रदर्शनात १३० हून अधिक दुर्मिळ पक्षी आणि वन्यजीव छायाचित्रांचे दर्शन

marathinews24.com

पुणे – भारतभर प्रवास करणाऱ्या, निसर्गप्रेमी छायाचित्रकार डॉ. पूनम शहा यांनी छायाचित्रण केलेल्या अनेक दुर्मिळ आणि मोहक पक्ष्यांच्या छायाचित्रांचे ‘फेदरअन्‌टेल’ प्रदर्शन दि. ३१ ऑक्टोबर ते दि. २ नोव्हेंबर कालावधीत यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उद्‌घाटन दि. ३१ रोजी सकाळी ११ वाजता माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते होणार आहे.

एसटीला दिवाळी हंगामात ३०१ कोटी रुपये उत्पन्न – सविस्तर बातमी

डॉ. पूनम शहा यांनी भारतीय उपखंडातील ९५० हून अधिक पक्षीप्रजातींचे तसेच अनेक दुर्मिळ आणि मोहक पक्ष्यांच्या छायाचित्रण केले आहे. एकल प्रदर्शनात भारतातील पक्षी आणि सस्तन प्राण्यांची १३० हून अधिक नेत्रदीपक छायाचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळात सर्वांसाठी खुले असणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×